Sunday, 19 February 2012

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी

हाच तो उल्लेख ज्यात

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी आहे...


" शके १५५१ शुल्क संवतरे "

" फाल्गुन वद्य त्रितीया, शुक्रवार, नक्षत्र

हस्त, घटी १८, पळे ३२, गड ५, पळे ७, वे




दिवसी राजश्री शिवाजी राजे सिवनेरीस उपजले


"

शिवजयंतीच्या सर्व शिवप्रेमींनी हार्दिक


सुभेच्या...


" प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस


सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक ,


कीर्तिवंत, बुद्धिवंत, महाराजाधिराज,


हिंदूपदपादशाह श्रीमंत




छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय "....!!!



No comments:

Post a Comment

Followers